Search results
तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य. Tukaram was one of the greatest poet saints, whose Abhang says the greatest philosophy of routine life. आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥. तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥.
सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100. आणी क न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥. अर्थ.
<poem> मंगलाचरण - अभंग ६. समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥. आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥. ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥. तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥. सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥.
Mar 9, 2023 · कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥ एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥ - Sant Tukaram Abhang lyrics in ...
Saint Tukaram ५०१ सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥
tukaram.com - तुकाराम डॉट कॉम - तुकाराम गाथा कविश्रेष्ठ तुकाराम यांच्या साहित्याला वाहिलेले संकेतस्थळ
Sep 18, 2010 · Subsequent to intense contemplation in isolation, Tukaram began to compose his abhangs, devotional stanzas or poetry, to convey his bhakti to Panduranga. He felt that he could not focus on God if he continued with his material world.
Aug 9, 2019 · In the Puranas (old mythological books) it is described. Tukaram gives this proclamation that nothing is true; only Yourself is true.
Mar 8, 2023 · Title - Sant Tukaram Maharaj - 12 Abhanga's Singer - Mahesh Hiremath Copyrights - Bhakti Vision Entertainment 00:01 - जन्माचे तें मूळ पाहिलें शोधून । दु:खासी कारण जन्म घ्यावा॥१॥ पापपुण्य...
संत तुकारामांची अजरामर अभंगवाणीचा आस्वाद घ्या फक्त @saregamamarathi वर ...