Search results
श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)२२ वर्ष आयुष्यात हे इसवी सनाच्या १९ व्या शतकात होऊन गेलेले, महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.
Aug 17, 2022 · या चॅनल वरती श्री स्वामी समर्थां विषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची माहीती, स्वामींचे गाणे, भक्तिगीते, स्तोत्र, मंत्र, आध्यात्मिक व चमत्कारिक लिला या चॅनेल वरती प्रकाशित होतील.. जय जय स्वामी...
Apr 11, 2021 · त्यांची प्रकट होण्याची कथा अशी आहे: श्रीशैलमला महादेवाचे ज्योतिर्लिंग आहे. तेथे जवळच कर्दळीच्या वनात स्वामी समर्थांनी अनेक वर्षे एकाच जागेवर तपश्चर्या केली. खुप वर्षे तिथे असल्यामुळे त्यांच्या अवतीभवती झाडे, वेळी आणि मुंग्यांचे भलेमोठे वारूळ तयार झाले होते.
श्री स्वामी चरित्र सारामृत - Swami Samarth Charitra Saramrut Sampoorna Adhyay रविवार, 17 नोव्हेंबर 2024 Choose your language
श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले. श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात.
श्री स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे नियम । स्वतः स्वामींनी सारामृत ग्रंथाचं प्रूफ तपासलं... येणाऱ्या आणखी व्हिडिओ साठी आमच्या चॅनेल ला like आणि subscribe करा .
Jun 23, 2024 · Shree Swami Samarth in Marathi : कोण होते श्री स्वामी समर्थ? कुठून आले श्री स्वामी समर्थ? खरेच श्री स्वामी समर्थ हेच नृसिंह सरस्वती होते का?
ॐ श्री अक्कलकोटस्वामी समर्थास नम: | ॐ नमो श्रीगजवदना | गणराया गौरीनंदना | विघ्नेशा भवभयहरणा | नमन माझे साष्टागी || १|| नंतर नमिली श्री ...
Aug 12, 2024 · “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा वाचले की लगेच आपल्या डोळ्यासमोर वैराग्याची मूर्ती असणारे श्री स्वामी समर्थ उभे राहतात. भारतासह ते अनेक राज्यांमध्ये देखील प्रसिद्ध असून, त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात भटकंती करून ज्ञान प्राप्त केले. आणि महाराष्ट्राच्या अक्कलकोट या गावी स्थायिक झाले.
इसवी सन 1856 ते 1878 19व्या शतकात. महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दत्त संप्रदायातील थोर संत होऊन गेले. श्रीपाद वल्लभ व नृसिंहसरस्वती यांच्या नंतर श्री दत्तात्रय हे तीसरे पूर्णावतार आहे. अशी आख्यायिका आहे. गाणगापुरातील श्री नृसिंह सरस्वती हेच श्री शैलमजवळील कर्दळीवनातून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले.