Yahoo India Web Search

Search results

  1. महात्मा फुले वाडा, पुणे. याच ठिकाणी महात्मा जोतिराव फुले त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत आयुष्यातील काही काळ राहिले होते. हा वाडा १८५२ मध्ये बांधला होता. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला.

  2. Mahatma Jyotiba Phule information in Marathi – महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले या नावाने देखील ओळखले जाते. ते एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील लेखक होते.

  3. त्यावेळी महिलांवरील अत्याचार, सती, बालविवाह, अस्पृश्यता निर्मूलन आणि जातीव्यवस्था निर्मूलन इत्यादी विविध सामाजिक अनिष्ट प्रथा दूर करण्यात महात्मा जोतीराव फुले यांनी महत्वाचे योगदान दिले. ते एक समाजसुधारक, विचारवंत व लेखक होते.

  4. Feb 19, 2022 · Mahatma Jyotiba Phule Information in Marathi : आपल्या भारत देशाला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे देखील थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते.

  5. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा मध्ये झाला. एका वर्षाच्या वयातच त्यांच्या आईचे निधन झाले. ज्योतिबाचे पालन सगुणाबाई नावाच्या एका स्त्री ने केले. सगुणाबाई ने त्यांना आईचे प्रेम लावले. 7 वर्षाच्या वयात ज्योतिबांना गावातील एका शाळेत शिकायला पाठवले. पण जातिगत भेदभाव मुळे त्यांना शाळा सोडावी लागली.

  6. Oct 13, 2023 · Watch on. महात्मा ज्योतिबा फुले-अल्प परिचय. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सन १८२७ मध्ये झाला. त्यांच्या जन्मतारखेबाबत निश्चित पुरावा नसला तरी काही संशोधकांनी ‘११ एप्रिल’ ही त्यांची जन्मतारीख असल्याचे आग्रहाने प्रतिपादन केले आहे. सामान्यतः तीच त्यांची जन्मतारीख मानली जाते. त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते.

  7. Mar 7, 2024 · २८ नोव्हेंबर १८९० रोजी त्यांचे निधन झाले. फुले वाडा, पुणे, महाराष्ट्र येथे त्यांना समर्पित स्मारक बांधण्यात आले आहे. MHT CET परीक्षाची संपूर्ण माहिती. ज्योतिबा राव फुले यांचे भारतीय समाजासाठी काय योगदान आहे?