Yahoo India Web Search

Search results

  1. Feb 16, 2020 · Senior actor Raja Mayekar dead in mumbai kokan marathi news. सकाळ वृत्तसेवा. Updated on : 16 February 2020, 10:56 am. कुडाळ (सिंधुदूर्ग) : मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा मयेकर (वय 90, मूळचे चेंदवण, ता. कुडाळ) यांचे काल दुपारी बाराच्या दरम्यान मुंबई येथे घरी निधन झाले. संध्याकाळी हिंदमाता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

  2. Feb 15, 2020 · Senior actor Raja Mayekar dies ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज (ता. 15) दुपारी 12 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  3. Feb 15, 2020 · आपल्या कसदार अभिनयानं तब्बल ६० वर्षे रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचं आज निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

    • 2nd Floor, Times Of India Building, Dr. D. N. Road, 400001, Mumbai
  4. Feb 15, 2020 · मुंबई: आपल्या कसदार अभिनयाने तब्बल ६० वर्षे रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे ...

    • Editor
  5. राजा मयेकर (जन्म : इ.स. १९३०; - मुंबई, १५ फेब्रुवारी २०२०) हे एक मराठी अभिनेते होते. त्यांनी सुमारे ६० वर्षे अभिनयाचे काम केले. [ संदर्भ हवा ] वयाच्या १५व्या वर्षापासून त्यांनी दशावतारी नाटकांपासून रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. [ संदर्भ हवा ] त्यांचे रंगभूमीवर पहिले पाऊल पडले ते कृष्णराव गणपतराव साबळे तथा शाहीर साबळे यांच्यामुळे.

  6. Feb 16, 2020 · गायत्री श्रीगोंदेकर. कसदार अभिनयाने गेली ६० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा करणार्‍या राजा मयेकर यांचे शनिवार, दि.१५ फेब्रुवारी रोजी निधन झाले. अशा रंगभूमी गाजविणार्‍या ‘लोकनाट्याच्या राजा’च्या कार्यकर्तृत्वावर एक नजर... ‘लोकनाट्याचा राजा’ असा ’किताब’ मिळविणार्‍या राजा मयेकर यांनी तब्बल ६० वर्षे रंगभूमीची अविरत सेवा केली.