Yahoo India Web Search

Search results

  1. संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.

  2. Feb 23, 2024 · संत नामदेव हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध संत ज्ञानेश्वर यांचे समकालीन होते. नामदेवांच्या जन्मापूर्वीपासून भारतावर सतत मुस्लिमांचे राज्य होते, त्यामुळे त्यांचे धार्मिक विचार समाजात मिसळले. त्यामुळे सांस्कृतीक वातावरण गढूळले होते.

  3. Feb 9, 2024 · संत नामदेव महाराजांच्या विषयी थोडक्यात परिचय – Sant Namdev Information in Marathi. नाव (Name) : संत नामदेव महाराज (Sant Namdev Maharaj) वडिलांचे नाव (Father Name) : दामाशेठ. आईचे नाव (Mothers Name) : गोनाई. जन्म (Birthdate) : 26 ऑक्टोबर 1270. जन्म स्थळ (Birth Place) : महाराष्ट्र. मृत्यू (Death) : इसवी सन 1350. संप्रदाय : वारकरी संप्रदाय.

  4. Dec 14, 2022 · संत नामदेव महाराज (जन्म : २६ ऑक्टोबर १२७०; संजीवन समाधी : ३ जुलै १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्ये रचली.

  5. Jan 12, 2019 · sant namdev information marathi. संत नामदेव (sant namdev maharaj) (इ.स. १२७० – जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.

  6. Feb 7, 2024 · Sant Namdev Information In Marathi संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत होऊन गेले. नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती असे म्हटले जाते. तथापि त्यांना ती पूर्ण करता आली नाहीत. नामदेवाचे ५०० किंवा ६०० अभंग आज उपलब्ध आहेत. नामदेव गाथेमध्ये असलेले पुष्कळसे अभंग नामदेवाचे वाटत नाहीत.

  7. sant namdev information in Marathi आपल्या महाराष्ट्र भूमिला संतांची पवित्र भूमी म्हंटलं जात. महाराष्ट्र खरच खूप भाग्यवान आहे जिथे एकाहून एक थोर संत होऊन गेले. याच संतांच्या मांदियाळीतील एक प्रमुख नाव म्हणजे संत शिरोमणी नामदेव.