Yahoo India Web Search

Search results

  1. मधुसूदन कालेलकर (जन्म : २२ मार्च १९२४; - वांद्रे, मुंबई, १७ डिसेंबर १९८५) हे साहित्यातील आणि चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. वेंगुर्ले येथे शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईत आले. सुरुवातीस ते गिरगावात रामचंद्र बिल्डिंग (आताचे सुंदर भवन)मध्ये राहण्यास आले.

  2. Literary and film legend, Madhusudan Kalelkarwas famous not only as a Marathi playwright, storyteller and poet but also as a lyricist and screenwriter in Marathi and Hindi films. Kalelkar wrote a total of 29 plays and 111 films in Marathi including 34 in Hindi.

  3. Mar 19, 2023 · (जन्म : २२ मार्च १९२४; निधन : १७ डिसेंबर १९८५) कालेलकर यांच्या बहुविध प्रतिभेचा झरा जन्मभर वाहात होता. त्यांचे पैलू उलगडण्याचा हा प्रयत्न... प्रतिभेचा वाहता झरा! -राजहंस कालेलकर, विवेक पुणतांबेकर. कालेलकरांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष. पोर्तुगिजांच्या छळाला कंटाळून ही मंडळी गोव्यातून निसटली आणि बांद्याजवळच्या सावंतवाडी संस्थानातल्या कालेलीला उतरली.

  4. Madhusudan Kalelkar is known for Dulhan Wahi Jo Piya Man Bhaaye (1977), Anjaam (1978) and Faraar (1975).

    • Writer, Music Department, Director
    • Madhusudan Kalelkar
  5. नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. कालेलकरांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले. साहित्य हा त्यचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते.

  6. Mar 26, 2023 · आजीवर कालेलकरांचे फार प्रेम. नाटक लिहिले की ते आजीला आधी वाचून दाखवत. नाटककार म्हणून यशस्वी झालेल्या कालेलकरांना सिनेसृष्टीचे आकर्षण वाटू लागले. त्यासाठी धडपडू लागले.

  7. Tune into Madhusudan Kalelkar album and enjoy all the latest songs harmoniously. Listen to Madhusudan Kalelkar MP3 songs online from the playlist available on Wynk Music or download them to play offline. Discover new favorite songs every day from the ever-growing list of Madhusudan Kalelkars songs.