Yahoo India Web Search

Search results

  1. 4 days ago · माझ्या एवढी इंग्रजी निलेश लंकेंनी बोलून दाखवावी, असं विधान सुजय विखेंनी एकदा केलं होतं. त्याच्या या वक्तव्याला निलेश लंकेंनी आपल्या कृतीतून प्रत्युत्तर दिलंय. निलेश लंके यांनी नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवत विखेंना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर अखेर त्यांनी लोकसभा खासदारकीची शपथ घेत संसदेत प्रवेश केलाय. Read Marathi news and watch Live TV.

  2. 4 days ago · Nilesh Lanke took oath in English: भाजपचे नेते आणि माजी खासदार सुजय विखे यांचे आव्हान स्वीकारून लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली असल्याचं बोललं जात आहे.

  3. 4 days ago · दरम्यान, निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रातील खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. अनेक खासदारांनी ट्वीट करुन लंकेंना प्रोत्साहन दिलं. सगळ्यात अगोदर अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलं होतं, असं लंकेंनी सांगितलं. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा! Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News.

  4. 3 days ago · निलेश लंके यांनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेईन”, असं विखे पाटील म्हणाले होते. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारकाळात निलेश लंके यांनी सुजय विखेंच्या टीकेला जशास तसं प्रत्युत्तर दिलं होतं. तसेच काही प्रचारफेऱ्यांमध्ये आणि सभांमध्ये इंग्रजी वाक्ये बोलून दाखवली होती.

  5. 4 days ago · लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. या लढतीची राज्यभर चर्चा झाली. सुजय विखे पाटील विरूद्ध निलेश लंके या लढतीत लंकेंचा विजय झाला. आज त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.

  6. 4 days ago · निलेश लंके यांनी इंग्रजी भाषेत घेतलेल्या या शपथेमुळे अहमदनगर लोकसभेतील राजकारणाचे एक वर्तुळ पूर्ण झाले, असे म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी एक ठरलेल्या अहमदनगर मतदारसंघात शरद पवार गटाच्या निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा पराभव केला होता.

  7. 4 days ago · पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात विखे-पाटील घराण्याचे नाव मोठे असल्याने सुजय विखेंचा पराभव करुन निलेश लंके हे एका अर्थाने जायंट किलर ठरले होते. अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचारही राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरुन हिणवले होते.