Yahoo India Web Search

Search results

  1. The famous Marathi poet and author Mr V.V. Shirwadkar alias Kusumagraj has contributed in the flourishment of Maharashtra’s literary, cultural and social life. He is the recipient of the prestigious Dnyanpeeth Award for Marathi literature.

    • प्रारंभिक जीवन
    • साहित्य आणि सामाजिक दृष्टीकोन
    • लेखनशैली
    • वि. वा. शिरवाडकर यांच्या साहित्यकृती
    • कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता – Kusumagraj Poems in Marathi
    • वि वा शिरवाडकर नाटक यादी
    • नाटिका आणि एकांकिका
    • कथासंग्रह
    • वि. वा. शिरवाडकर यांना सन्मानित करण्यात आलेले पुरस्कार
    • कुसुमाग्रज यांच्या नाटकासाठी मिळालेले पुरस्कार

    कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला. त्यांचे मुळनाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतानाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वामन हे पेशाने वकीलहोते. कामानिमित्त ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले. त्यामुळे कुसुमाग्रजांचे...

    वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी नाशिकमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या अहिंसात्मक आंदोलनामध्ये सहभागी झाले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात’ कुसुमाग्रज सहभागी झाले होते. १९३३ ला त्यांनी त्यांचा पहिला कवितासंग्रह “जीवनलहरी” प्रकाशित केला. १९४२ चा स्वातंत्र्य लढ्याची चळवळीच्या काळात श...

    आत्मनिष्ठ व समाज निष्ठेची जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक वि. वा. शिरवाडकर यांचे लेखनही अलौकिक आहे. त्यांचे लेखन हे मनाला भिडणारे आहे. मराठी भाषेवर चार दशकांपेक्षा अधिक काळ त्यांनी प्रभुत्व गाजविला. हे अग्रगण्य प्रतिभावंत कवी, कथाकार, नाटककार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि आस्वादक समीक्षक होते. त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे शब्द्क...

    कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर टाकली आहे. साहित्य हि मानवी संसारातील एक समर्थ, किंबहुना सर्वात अधिक सामर्थ्यशाली अशी वस्तू आहे. समाज हा संस्कृतीच्या वातावरणात जिवंत राहत असतो आणि या संकृतीच्या प्रवाहात सातत्य ठेवण्याचे, त्याला प्रगत करण्याचे कार्य साहित्य करीत असते. साहित्य हि एकच अशी गोष्ट आहे जी पृथ्वी वरच्या नाशवंत पसाऱ्यामध्ये हीच...

    कुसुमाग्रज यांनी अनेक कवितासंग्रह लिहिले. त्यांच्यातील प्रामाणिक सामाजिक आस्था, त्यांच्या प्रती मराठी भाषेवर असलेले प्रेम, क्रांतिकारक मनोवृत्ती, या सर्व गोष्टींचा स्फूर्तीदायक अविष्कार त्याच्या विविध कविता मधून दिसून येतो. त्यांचे शब्दकलेवरचे प्रभुत्व हे त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. आजही त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेमध्ये...

    शिरवाडकरांची अनेक नाटके गाजली आहेत. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या ‘नटसम्राट’ या मराठी भाषेतील नाटकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ आणि ‘साहित्यसंघ’पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० ला बिर्ला मातोश्री सभागृह, येथे केला. या नाटकातील नटसम्राट गणपतराव उर्फ आप्पासाहेब बेलवलकर...

    कुसुमाग्रजांनी अनेक नाटिका आणि एकांकिका लिहिल्या. दिवाणी दावा (१९५४), देवाचे घर (१९५५), नाटक बसते आहे आणि इतर एकांकिका (१९६०), संघर्ष- ‘सुगंध’ दिवाळीअंक (१९६८), बेट (१९७०) इत्यादी.

    कुसुमाग्रज यांनी लिहिलेले अनेक कथासंग्रह गाजलेले आहेत. त्यामध्ये अंतराळ (१९९१), अॅपॉईंटमेंट (१९६८), एकाकी तारा (१९८३), काही वृद्ध काही तरुण (१९६१), जादूची होडी (१९४६), प्रेम आणि मांजर (१९६४), फुलवाली (१९५०), सतारीचे बोल (१९५८).

    १९९१ – साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारचा ‘पद्मभूषण पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले.
    १९८७ – कुसुमाग्रजांना भारतातील साहित्यकृती मधील प्रतिष्ठित असा ‘ज्ञानपीठ पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले. कुसुमाग्रज हे मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते.
    १९६५ – कुसुमाग्रजांना भारतीय नाट्य परिषदेद्वारे ‘राम गणेश गडकरी’या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
    १९८६ – त्यांना पुणे विद्यापीठाने ‘डि. लिट.’हि सन्माननीय पदवी प्रदान केली.
    १९६६ – ‘ययाती आणि देवयानी’या नाटकाला राज्य शासनाचे पुरस्कार.
    १९६७ – ‘वीज म्हणाली धरतीला’या नाटकाला राज्य शासनाचे पुरस्कार.
    १९७४ – कुसुमाग्रज यांच्या ‘नटसम्राट’ या नाटकाला ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ आणि ‘साहित्यसंघ’पुरस्कार देण्यात आला.
  2. कुसुमाग्रज : जीवन परिचय आणि पुरस्कार. विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते ...

  3. en.wikipedia.org › wiki › KusumagrajKusumagraj - Wikipedia

    Kusumagraj - Wikipedia. Vishnu Vaman Shirwadkar (27 February 1912 – 10 March 1999), popularly known by his pen name, Kusumāgraj, was a Marathi poet, playwright, novelist and short story writer, who wrote of freedom, justice and emancipation of the deprived. [1]

  4. The famous Marathi poet and author Mr. V. V. Shirwadkar alias Kusumagraj, is a very well known personality not only in Nashik, but also in Maharashtra and India. He has contributed in the flourishment of Maharashtra’s literary, cultural and social life.

  5. The entrance canopy represents the structure resembling old colonial guesthouses which was liked by Kusumagraj. The subterranean earth shelter is simple and low scale reflecting the personality of the poet.

  6. कुसुमाग्रज (विष्णु वामन शिरवाडकर) विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार, कादंबरीकार, काव्य लेखक, व समीक्षक होते. यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्राच्या पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर होते. त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन असे झाले.