Yahoo India Web Search

Search results

  1. ‘गोपाला.. गोपाला..’. ‘देवाचं नाव घ्याले पैसे पडत नाहीत, बगरपैशाची भक्ती होते, काही काही लोकं देवाच्या नावानं लुटतात, कोनी म्हनते होम करा.. शांती करा.. पितराले दान द्या.. अमुक करा.. तमुक करा.. हे सगळी लूट व्हय.. याच्यातून देव भेटत नाही.. लुटनाराचं पोट भरते, हे लूट थांबली पाह्यजे म्हनून संतानं सोपा इलाज सांगतला.. नामसमरन करा..

  2. Gadge Maharaj, popularly called Sant Gadge Maharaj or Gadge Baba was a saint and social reformer who lived during the period February 23, 1876 – December 20, 1956.

  3. Apr 25, 2023 · Sant Gadge Maharaj Information In Marathi: गाडगे महाराज, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत. ते संत आणि समाजसुधारक होते. महाराष्ट्रातील एक महान समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे, त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यांची दूरदृष्टी आणि गावांचा विकास आजही देशभरातील अनेक धर्मादाय संस्था, राज्यकर्ते आणि राजकारण्यांना प्रेरणा देतो.

  4. Shri Sant Gadge Baba was the great hero of 19th century and known for his social services. He was a holy saint who worked for helpless and poor. On 23rd of February 1876, Gadge Baba was born in a washerman's family of small village Shengaon of district Amravati, Maharashtra, India.

  5. हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांची राहणी साधीसुधी आणि गरीब होती. त्यांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे.

  6. Dear student, Academic and Administrative Community of the University and affiliated colleges, Namaskar. I welcome you all to Sant Gadge Baba Amravati University, the centre of teaching, learning for the higher education in the Western Vidarbha with 480 acres campus.

  7. Feb 23, 2023 · तांब्याची अंगठी घालण्याचे 'हे' आहेत फायदे. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे केली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते होते. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप अपार कार्य आणि कष्ट केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.